कशाचा आला देव नाही आम्हा वाली, कुठे शोधू माय माऊली? आम्हा कशाची दिवाळी? कशाचा आला देव नाही आम्हा वाली, कुठे शोधू माय माऊली? आम्हा कशाची दिवाळी?
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळवीती || वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळवीती ||
जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली.... जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली....
सण आला दिवाळी लक्ष्मीपूजा आरास भारी सण आला दिवाळी लक्ष्मीपूजा आरास भारी
अनाथ बालकां वस्त्र दान द्यावे । गोड घास देत, कौतुक करावे अनाथ बालकां वस्त्र दान द्यावे । गोड घास देत, कौतुक करावे
दिवाळीचा सर्वांगीण विचार मांडणारी रचना दिवाळीचा सर्वांगीण विचार मांडणारी रचना